-ग्रंथालय भारती(जळगांव कार्यकारणी)
आणि अक्षरमुद्रा प्रतिष्ठान, तळेगांव दाभाडे, पुणे
            यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित-

-वेबिनार संवाद-
'चला जाऊया वाचनाच्या दुनियेत…'

-:प्रमुख वक्ते:-
 मा. श्री. रवींद्रजी गुर्जर,प्रसिद्ध लेखक, अनुवादक आणि प्रकाशक
-:प्रमुख पाहुणे:-
मा. श्री. भरतदादा अमळक,अध्यक्ष, केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगांव

दिनांक: २४ मे २०२०, रविवार 
वेळ: दु. ३.०० वा. ते ४.३०. वा.
-:आयोजक:-
-श्री. हितेश ब्रिजवासी-
जिल्हा सचिव, ग्रंथालय भारती, जळगांव
-श्री. चेतन टाकसाळे-
संस्थापक अध्यक्ष, अक्षरमुद्रा प्रतिष्ठान, पुणे
-:आमंत्रक:-
-प्रा. लक्ष्मीकांत पाठक, डॉ. हेमंत येवले, 
श्री.विलासराव देशमुख व समस्त ग्रंथालय भारती, जळगांव कार्यकारणी
-:नोंदणी अर्ज (लिंक):- 
https://forms.gle/yEyEBiRrKuqZvqu67





Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख

Artificial Intelligence कुत्रिम बुद्धीमत्ता संदर्भातील काही महत्व पूर्ण लेख  

-: प्रासंगिक लेख:- -शिकूया सारे, शिकूया ऑनलाईन: शिक्षक आणि ग्रंथपालांचे सामूहिक प्रयत्न-